Jyotirling

▼

Online Live Darshan

▼

Tuesday, 27 June 2017

Vitthal

Vithu Rukmai



मित्रांनो, काय असेल पंढरपूरचे वैशिष्ठ्य, जिथे लाखो लोक दर वर्षी पायी येतात, जी 'वारी' या नावाने प्रसिद्ध आहे? पंढरपूर हे असे स्थान आहे, जिथे परमेश्वर स्वत: आपल्या पत्नीसमवेत सगुण रुपात आहेत!